Video thumbnail
GMAP Publication

Marathi

Comprehensive Marathi learning resources for students from Grade 1 to Grade 12

Loading video...

Our Marathi Books Collection

Explore our comprehensive collection of Marathi textbooks designed to build strong foundations in grammar, vocabulary, reading comprehension, and writing skills.

About the Series

Learn more about our Marathi Excellence Series, the authors, features, and available resources.

About The Author

दीपिका मोरे

दीपिका मोरे

मराठी विषय शिक्षिका

दीपिका मोरे या शिक्षण क्षेत्रात गेली दहा वर्षे सतत कार्यरत आहेत. मराठी विषयाचे बी.ए. केल्यानंतर काही नामांकित शाळांमध्ये मराठी विषयाचे अध्यापन केले आहे.

कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तकांच्या संकलनाच्या कामात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

मुलांच्या मानसशास्त्रीय आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांचे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व नेहमीच हिरिरीने कार्य करते.

डॉ. गौरी कदम

डॉ. गौरी कदम (लकुडे)

सहाय्यक प्राध्यापक, मराठी

डॉ. गौरी कदम या शिक्षण क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी मराठी विषयात एम.ए., एम.फिल., एम.एस.फिल. आणि पीएच.डी. केली आहे.

सध्या JSPM च्या पती शिवाजी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

यांना मराठी साहित्य, भाषिक बारकावे आणि सांस्कृतिक संदर्भांची सखोल माहिती आहे. त्यांनी भरजरी संशोधन कार्य केले असून, गंभीर विचार व मूल्यांतर्लक्ष योगदान देण्याची क्षमता आहे.

कस्तुरी मराठी पुस्तक लेखनाकरता त्यांना राजमाता सुप्रिया राजे भोसले सूची गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोनाली शिरडे

मोनाली शिरडे

मध्याध्यापिका, मराठी

मोनाली शिरडे या शिक्षण क्षेत्रात गेली बारा वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी डीएस स्कूल व हेराहेरा विद्यालयात मध्याध्यापिकेचे काम केले आहे.

त्यांच्याकडे जड संकल्पना सहज समजावून सांगण्याची क्षमता आणि मराठी भाषेचे सखोल ज्ञान आहे.

विद्यार्थ्यांना आनंद देणारी आकर्षक लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

About The Series

GENZEE Computer Series

कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तकांची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये कुंची पहिली ते दहावीच्या विषय अनिवार्य करण्याचा धारणात्मक निर्णय घेतला.

यानुसार कुंची पहिली ते आठवीच्या कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये महत्त्वाच्या विविध साहित्य प्रकारांची ओळख करून दिली आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे सौंदर्य, भाषेचे वैभव किंवा विविध अंगे हे लक्षात येईल.

या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे मुलांचे भाषेवर प्रभुत्व नक्कीच वाढणार आहे. पाठ्यपुस्तकातील उदक्रम व प्रकल्प यामुळे मुलांच्या मानसावर भर पडून भाषिक विकास अधिक भक्कम होईल.

व्याकरण अभ्यासामध्ये भाषेचा प्रभावी व योग्य वापर करणे सहज शक्य होईल. पाठ व कविता यांचे अध्ययन व अध्यापन मनोरंजक व सोप्या पद्धतीने होण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना शिक्षकांसाठी दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता पुस्तकातील तज्ञ व वाचकांच्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो.

धन्यवाद!

Salient Features

प्रमुख वैशिष्ट्ये

व्याकरण सराव

कस्तुरी मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक सामान्यत: शिकण्यासाठी भक्कम पाया देण्यासाठी व्याकरणाचे नियम आणि उदाहरण भर देते.

शिक्षकांसाठी सपोर्ट

वेबसाईटवर शिक्षकांसाठी पाठ योजना (lesson plans) दिलेले आहेत.

प्रगतीशील धडे

कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तके सामान्यत: प्रगतीशील संरचनेचे अनुसरण करतात, प्रथम मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देतात आणि हळूहळू अधिक जटिल विषयांकडे वळतात.

डिजिटल सपोर्ट

भरपूर सराव होण्याकरता वेबसाईटवर वर्कशीट्स आहेत. वेबसाईटवर पाठांखालील प्रश्नांची उत्तरे उपलब्ध आहेत.

प्रकल्प श्रीम

कस्तुरी मराठी पुस्तक मालिकेत कविता व धडे वस्तुतः वेळा प्रकल्प श्रीममध्येही आयोजित केले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य वास्तविक जीवनातील परिस्थितीशी जोडता येतात.

शब्दसंग्रहाचा साठा

कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तके शिक्षणाला बळकटी देण्यासाठी भरपूर सरावासह शब्दांमधील नवीन शब्दांचा परिचय करून शब्दसंग्रह विस्तृत करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

व्यावहारिकता

कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये वाचना वाचन आकलन, लेखन प्रेरणा आणि व्यावहारिक भाषा कौशल्य वाढवण्यासाठी संभाषणात्मक क्रियाकलाप यासारख्या व्यावहारिक व्यायामांचा समावेश करण्यात आला आहे.

सांस्कृतिक एकात्मता

ठळक वैशिष्ट्यांमध्ये मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा समावेश होतो ज्यामुळे शिक्षणाचा अनुभव समृद्ध होतो.

सांस्कृतिक विविधता

महाराष्ट्रातील विविधता दर्शवत चेता, कस्तुरी मराठी पाठ्यपुस्तके भारतीय प्रादेशिक भिन्नता दर्शवतात, ज्यामुळे शिकण्यायांना विविध भाषिक बारकावे लक्षात येतात.

रचना

कस्तुरी मराठी पाठ्य पुस्तकाची रचना 'राज्य मराठी विकास संस्था' यांच्या शासन निर्णयानुसार केली आहे.

स्क्रिप्ट आणि उच्चार

मराठी लिपी (देवनागरी) आणि उच्चारांसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक अचूक संवाद सुनिश्चित करण्यासाठी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

Teacher Resources

Teacher Resources

GMAP Publication provides comprehensive resources to support teachers in delivering effective English language instruction. These resources are designed to save preparation time, enhance classroom teaching, and provide additional practice materials for students.

Teachers Guides

Detailed lesson plans, teaching strategies, and answer keys for all exercises in the student books.

Assessment Materials

Ready-to-use tests, quizzes, and evaluation tools to assess student progress throughout the year.

Digital Presentations

PowerPoint presentations and digital flashcards to enhance classroom instruction and engagement.

Supplementary Worksheets

Additional practice worksheets and activities for reinforcement, remediation, or enrichment.

Teacher Support Portal

Access our exclusive online portal for additional resources, professional development materials, and a community forum to connect with other educators.